Question
Download Solution PDFप्लेगची साथ संपुष्टात आल्याच्या स्मरणार्थ, 1591 साली हिंदू - मोगल (इस्लामी) वास्तूशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेला चारमिनार कोणी बांधला?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFयोग्य उत्तर आहे मोहम्मद कुली कुतुब शाह.
- कुतुबुद्दीन ऐबक :
- कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्लीच्या तख्तावर बसणारा पहिला मुसलमान शासक (सुलतान) होता, त्याने इसवी सन 1206 ते 1210 पर्यंत राज्य केले.
- त्याने दिल्लीत 'कुव्वतुल इस्लाम' आणि अजमेर येथे 'अढाई दिन का झोपडा' नावाच्या मशिदी बांधल्या.
- त्याच्या काळात कुतुबमिनार इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि ते अल्तमशने पूर्ण केले.
- इसवी सन 1210 साली पोलो खेळ खेळताना, तो मृत्यू पावला.
- अल्तमश (1211-1236):
- कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश राजगादीवर बसला.
- तो मामलूक वंशाचा, दिल्ली सल्तनतीवर राज्य करणारा तिसरा शासक होता.
- त्याने चाळीस निष्ठावान गुलाम आमीर सरदारांची संघटना स्थापन केली, ती तुर्कान-ए-चिहलगानी आणि चालीस या नावांनीही प्रसिद्ध आहे.
- त्याने चांदीचे नाणे (टंका) आणि तांब्याचे नाणे (जित्तल) व्यवहारात आणले.
- त्याने लाहोर ऐवजी दिल्लीला राजधानी घोषित केले.
- मोहम्मद कुली कुतुब शाह (1580-1612):
- हा गोवळकोंड्याच्या कुतुबशाही राजघराण्याचा पाचवा सुलतान होता.
- त्याने दक्षिण-मध्य भारतात हैदराबाद शहराची स्थापना केली,आणि तेथे स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेला चारमिनार बांधला.
- त्याच्या हिंदू पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने हैदराबाद वसवले आणि त्याचे भाग्यनगर असे नामकरण केले.
- त्याने 1591 साली शहरातील प्लेगची साथ संपुष्टात आल्याच्या स्मरणार्थ, हिंदू - मोगल (इस्लामी) वास्तूशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेला चारमिनार बांधला.
Last updated on Jun 11, 2025
-> RRB NTPC 2025 Exam Postponed. Railway Recruitment Board has rescheduled the RRB NTPC Exam for June 5, 2025 (Shift 3).
-> RRB NTPC Exam Analysis 2025 is LIVE now. All the candidates appearing for the RRB NTPC Exam 2025 can check the complete exam analysis to strategize their preparation accordingly.
-> The UPSC Prelims Result 2025 and UPSC IFS Result 2025 has been released @upsc.gov.in
-> The RRB NTPC Admit Card 2025 has been released on its official website.
-> Candidates who will appear for the RRB NTPC Exam can check their RRB NTPC Time Table 2025 from here.
-> The RRB NTPC CBT 1 Exam is scheduled from 5th June to 24th June 2025 as per the revised tentative exam schedule.
-> The RRB NTPC 2025 Notification has been released for a total of 11558 vacancies.
-> A total of 3445 Vacancies have been announced for Undergraduate posts like Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk Cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk.
-> A total of 8114 vacancies are announced for Graduate-level posts in the Non-Technical Popular Categories (NTPC) such as Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Station Master, etc.
-> Prepare for the exam using RRB NTPC Previous Year Papers.
-> Check out the Rajasthan PTET Admit Card 2025 and UPSC Prelims Result Date 2025 here.