विरूद्धार्थी शब्द MCQ Quiz - Objective Question with Answer for विरूद्धार्थी शब्द - Download Free PDF

Last updated on Apr 14, 2025

Latest विरूद्धार्थी शब्द MCQ Objective Questions

विरूद्धार्थी शब्द Question 1:

'कृतज्ञ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 

  1. कृत्रिम
  2. कृतघ्न
  3. कृश
  4. कृपण
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : कृतघ्न

विरूद्धार्थी शब्द Question 1 Detailed Solution

उत्तर - कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कृतघ्न हा होईल.

विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.

Additional Information

  • कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नैसर्गिक हा होईल.
  • कृश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द स्थूल हा होईल.
  • कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदार हा होईल.

विरूद्धार्थी शब्द Question 2:

'उताणा' या शब्दाचा पुढील पैकी विरूध्दार्थी शब्द कोणता? 

  1. तिरपा
  2. उताणा
  3. पालथा
  4. सरळ
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : पालथा

विरूद्धार्थी शब्द Question 2 Detailed Solution

उत्तर - उताणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पालथा हा होईल.

विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.

सरळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तिरपा किंवा वक्र होईल.

विरूद्धार्थी शब्द Question 3:

'रुचकर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

  1. स्वादहीन
  2. चविष्ट
  3. चवदार
  4. स्वादिष्ट

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : स्वादहीन

विरूद्धार्थी शब्द Question 3 Detailed Solution

उत्तर: 1) स्वादहीन

Key Points
स्पष्टीकरण:

  • स्वादहीन: ज्याला चव नाही, अशा अन्नाला संदर्भित करणारा शब्द, जो 'रुचकर' (चविष्ट) या शब्दाचा विरुद्धार्थी आहे.
  • चविष्ट: गोड, चवदार किंवा रुचकर या अर्थाचा समानार्थी शब्द आहे.
  • चवदार: चविष्ट किंवा रुचकर या अर्थाचा समानार्थी आहे.
  • स्वादिष्ट: गोड आणि रुचकर, म्हणजेच चविष्ट, समानार्थी शब्द आहे.

म्हणून, 'रुचकर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द 'स्वादहीन' आहे

विरूद्धार्थी शब्द Question 4:

'झाडावरती बसलेल्या कोकिळेचा

(मंजुळ) आवाज ऐकू आला. ' कंसातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

  1. सुस्वर
  2. कर्णकटु
  3. सुरेल
  4. मधुर

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : कर्णकटु

विरूद्धार्थी शब्द Question 4 Detailed Solution

उत्तर: 2) कर्णकटु

Key Points
स्पष्टीकरण:

  • सुस्वर: गोड किंवा मृदू असा स्वर, जो 'मंजुळ' च्या समानार्थी आहे.
  • कर्णकटु: कर्कश किंवा असह्य असा स्वर, जो मंजुळच्या विरुद्ध आहे.
  • सुरेल: संगीतसूरांमध्ये सुस्वर किंवा मधुर असा स्वर, जो मंजुळ च्या समानार्थी आहे.
  • मधुर: गोड, मंजुळ किंवा सुस्वर असा स्वर, जो मंजुळ च्या समानार्थी आहे.

म्हणून 'कर्णकटु' हा मंजुळचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे.

विरूद्धार्थी शब्द Question 5:

'गोपी' या शब्दाच्या विरूद्धलिंगी शब्द कोणता ? 

  1. गोपिण
  2. गवळण
  3. गोपिका
  4. गोप

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : गवळण

विरूद्धार्थी शब्द Question 5 Detailed Solution

उत्तर गवळण

Key Points

  • 'गोपी' हा शब्द वैशिष्ट्यपूर्णपणे एक पुरुषाचे संदर्भ दर्शवितो, जो गोपालन (गायींची काळजी करणारे) किंवा गोवालन म्हणून ओळखला जातो.
  • 'गोपी' चा विरूद्धलिंगी शब्द म्हणजे त्या व्यक्तीची स्त्रीलिंगी समकक्ष, जी गायींची काळजी करते.
  • आपल्याला दिलेल्या पर्यायांमध्ये 'गवळण' हा शब्द योग्य आहे कारण तो स्त्रियांचे संदर्भात वापरला जातो जी गायींची काळजी करतात.
  • 'गोपिण' आणि 'गोपिका' हे शब्द गोपालन किंवा गोपालिनींच्या सामाजिक किंवा धार्मिक भूमिकेशी संबंधित आहेत, तर 'गोप' हा शब्द पुरुषांच्या संदर्भात वापरला जातो.

Top विरूद्धार्थी शब्द MCQ Objective Questions

"प्रखर" शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

  1. साम्य
  2. रागीट
  3. सौम्य
  4. शांत

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : सौम्य

विरूद्धार्थी शब्द Question 6 Detailed Solution

Download Solution PDF
साम्य   फरक 
रागीट  प्रेमळ 
सौम्य  प्रखर 
शांत  अशांत 

प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सौम्य हा आहे.

'रसिक' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. 

  1. गुणवंत
  2. अनुकूल 
  3. हौशी
  4. अरसिक

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : अरसिक

विरूद्धार्थी शब्द Question 7 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - रसिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अरसिक हा होईल.

विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.

Additional Information

  • अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द प्रतिकूल हा होईल.
  • हौशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदास हा होईल.
  • गुणवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अवगुणी हा होईल.

'रसिक श्रोते दाद देत असतील तर कलाकाराचा उत्साह द्विगुणित होतो.' - अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 

  1. कोडगा
  2. गैररसिक
  3. अरसिक
  4. आस्तिक

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : अरसिक

विरूद्धार्थी शब्द Question 8 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - रसिक या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द अरसिक हा होईल.

विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.

Additional Information

  • आस्तिक या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द नास्तिक हा होईल.
  • कोडगा या शब्दाचा अर्थ बेशरम किंवा निर्ल्लज असा होतो याचा विरूध्दार्थी शब्द संकोची किंवा अभिमानी हा होईल.

दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.

साधार × _________

  1. गंभीर 
  2. निराधार 
  3. आधार 
  4. थेट 

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : निराधार 

विरूद्धार्थी शब्द Question 9 Detailed Solution

Download Solution PDF

साधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निराधार हा होईल. साधार म्हणजे ज्याला आधार आहे असा होय तर निराधार म्हणजे ज्याला कोणताही आधार नाही असा होय.

Additional Informationविरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.

आधार आणि साधार हे समानार्थी शब्द आहेत.

गंभीर या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द अवखळ, पोरकट हे होतील.

थेट या शब्दाचा अर्थ तडक किंवा सरळ असा होतो.

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा.
कमाल -

  1. खूप
  2. फार
  3. किमान
  4. जास्त

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : किमान

विरूद्धार्थी शब्द Question 10 Detailed Solution

Download Solution PDF

विरुद्धार्थी शब्द- 

  • विरुद्धार्थी शब्द हे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द असतात.
  • मराठी भाषेत अनेक ठिकाणी विरुद्धार्थी शब्द वापरले जातात.
  • विरुद्धार्थी शब्दांना इंग्रजी भाषेत antonyms किंवा opposites words म्हटले जाते.

Important Pointsप्रस्तुत पर्यायांपैकी कमाल या शब्दाचा योग्य  विरुद्धार्थी पर्याय किमान हा आहे.

कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी.

खूप, फार आणि जास्त हे तिन्हीही कमाल या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

  1. ओहळ × झरा
  2. काळा × गोरा
  3. पान × पर्ण
  4. पाय × पद
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : काळा × गोरा

विरूद्धार्थी शब्द Question 11 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - काळा × गोरा ही विरुध्दार्थी शब्दाची बरोबर जोडी आहे.

ओहळ - झरा, पान - पर्ण आणि पाय - पद या समानार्थी शब्दांच्या जोड्या आहेत.

विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.

"आळस" या शब्दाचा विरुध्द अर्थाचा पर्याय निवडा.

  1. आराम
  2. अपराध
  3. उत्साह
  4. झोप

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : उत्साह

विरूद्धार्थी शब्द Question 12 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उत्साह हा होईल.

विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.

Additional Informationआराम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कष्ट हा होईल.

अपराध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरपराध हा होईल.

झोप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जागृत हा होईल.

खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा.

  1. रखरखीत × पचपचीत
  2. लौकिक × दुर्लौकिक
  3. वैयक्तिक × सार्वजनिक
  4. टवटवीत × मलूल

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : रखरखीत × पचपचीत

विरूद्धार्थी शब्द Question 13 Detailed Solution

Download Solution PDF

विरुद्धार्थी शब्द : एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय .

वरील सर्व पर्यायांपैकी रखरखीत x पचपचीत  ही चुकीची विरुद्धार्थी जोडी आहे. बाकी सर्व पर्याय हे योग्य विरुद्धार्थी जोडी आहेत.

Additional Information

रखरखीत या शब्दाचा अर्थ कठोर, रुक्ष असा होतो.

रखरखीत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द हा सौम्य हा आहे.

'संताप' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. 

  1. लढाई
  2. नाराजी
  3. संतोष
  4. रहस्य

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : संतोष

विरूद्धार्थी शब्द Question 14 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - संताप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द संतोष हा होईल.

संताप या शब्दाचा अर्थ राग असा होतो तर संतोषचा अर्थ आनंद असा होतो.

विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.

Additional Information

  • लढाई या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द समेट हा होईल.
  • नाराजी या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द प्रसन्नता हा होईल.
  • रहस्यचा अर्थ गुप्त किंवा गोपनीय असा होतो तर त्याचा विरूध्दार्थी शब्द उघड किंवा जाहीर हा होईल.

'नगर' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा.

  1. प्रांत
  2. अनगर
  3. शहर
  4. ग्राम
  5. जिल्हा 

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : ग्राम

विरूद्धार्थी शब्द Question 15 Detailed Solution

Download Solution PDF

विरुद्धार्थी शब्द :- एखाद्या मुख्य शब्दाच्या अगदी विरुद्ध किंवा पूर्णपणे उलट अर्थ असणाऱ्या दुसऱ्या शब्दाला त्या पहिल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

1) नियमित × अनियमित 

2) पवित्र × अपवित्र 

3) सत्य × असत्य 

4) लिखित × अलिखित 

याप्रमाणेच उपरोक्त उदाहरणात नगर म्हणजेच शहर याच्या विरुद्ध शब्द ग्राम होय.

Get Free Access Now
Hot Links: teen patti wala game teen patti club apk teen patti casino apk teen patti bindaas