शुद्धलेखन MCQ Quiz in বাংলা - Objective Question with Answer for शुद्धलेखन - বিনামূল্যে ডাউনলোড করুন [PDF]

Last updated on Mar 30, 2025

পাওয়া शुद्धलेखन उत्तरे आणि तपशीलवार उपायांसह एकाधिक निवड प्रश्न (MCQ क्विझ). এই বিনামূল্যে ডাউনলোড করুন शुद्धलेखन MCQ কুইজ পিডিএফ এবং আপনার আসন্ন পরীক্ষার জন্য প্রস্তুত করুন যেমন ব্যাঙ্কিং, এসএসসি, রেলওয়ে, ইউপিএসসি, রাজ্য পিএসসি।

Latest शुद्धलेखन MCQ Objective Questions

Top शुद्धलेखन MCQ Objective Questions

शुद्धलेखन Question 1:

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

  1. गुरु
  2. गूरू
  3. गुरू
  4. गूरु

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : गुरू

शुद्धलेखन Question 1 Detailed Solution

उत्तर - गुरू हा शुद्ध शब्द आहे.

Important Pointsशुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.

मराठीत तत्सम इकारान्त व उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.

उदा. कवी, मती, गुरू, गती इत्यादी.

शब्दांच्या अंती येणारा इकार, उकार दीर्घ लिहावा.

उदा. पाटी, जादू, विनंती

अपवाद आणि, नि यांसारखी तत्सम अव्यये हृस्वांत लिहावीत.

उदा. परंतु, तथापि, यथामति

शुद्धलेखन Question 2:

खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता?

  1. गृह
  2. गृहकलह
  3. गृहस्थ
  4. गृहिनी
  5. गृहीत

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : गृहिनी

शुद्धलेखन Question 2 Detailed Solution

उत्तर - गृहिनी हा अशुद्ध शब्द आहे.

शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे गृहिणी हा शुद्ध शब्द होईल.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.

शुद्धलेखन Question 3:

खाली दिलेल्या विकल्पातून शुध्द शब्द शोधा? 

  1. विधीबिंब 
  2. विधबिंब
  3. विधुबिंब
  4. विधुविंद
  5. वीधीबिंब

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : विधुबिंब

शुद्धलेखन Question 3 Detailed Solution

उत्तर- विधुबिंब

शुद्धलेखन :-

भाषेच्या प्रमाण रूपाचे लेखन म्हणजे शुद्धलेखन किंवा भाषेच्या व्याकरणाचे लेखन स्वरूपात अचूक पालन करणे म्हणजेच शुद्धलेखन होय.

उपरोक्त प्रश्नात शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे विधुबिंब हा शब्द योग्य आहे.

नियम :- मराठी शब्दातील अनुस्वार, विसर्ग, जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार, उकार सामान्यत: ऱ्हस्व असतात.

विधुबिंब :- या शब्दात उपान्त्य अक्षर 'बि' यावर अनुस्वार येतो, त्यामुळे शुद्धलेखनाच्या नियमानुसार 'बि' च्या आधी येणारे 'विधु' र्‍हस्व येईल.

इतर काही उदाहरणे :- हिमांशू ( 'म' वर अनुस्वार 'हि' र्‍हस्व )

विस्तार ( 'स्त' जोडाक्षर 'वि' र्‍हस्व )

नि:पक्षपाती ( : विसर्ग च्या आधीचा 'नि' र्‍हस्व )

शुद्धलेखन Question 4:

प्रस्तुत पर्यायांपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

  1. धूमधडाका
  2. ध्वनिफित
  3. धीरोदात्त
  4. दूतावास

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : ध्वनिफित

शुद्धलेखन Question 4 Detailed Solution

शुद्धलेखनाचे महत्त्व-

  • मराठी भाषेत शुद्धलेखनाला अत्यंत महत्त्व आहे.
  • एका अक्षराच्या फरकानेसुद्धा अर्थाचा अनर्थ होतो किंवा शब्दाचा अर्थ बदलू शकतो.
  • त्यामुळे प्रत्येकाने भाषेचा वापर करीत असतांना किंवा लिहित असताना खासकरून मराठी भाषा लिहिताना शुद्धलेखन हे करायलाच हवे. भाषेत व्याकरणिक दृष्ट्या शुद्धता हवी.

प्रस्तुत पर्यायांपैकी ध्वनिफित हा शब्द अशुद्धरित्या लिहिला गेलेला आहे. त्याचे शुद्धरूप ध्वनीफित असे होईल.

इतर सर्व पर्याय हे योग्य आहेत.

शुद्धलेखन Question 5:

शुध्दलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा 

  1. सामृदायीक
  2. सामुदायिक
  3. सामुदायीक
  4. सामूदायिक  

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : सामुदायिक

शुद्धलेखन Question 5 Detailed Solution

उत्तर - सामुदायिक हा शुध्दलेखन दृष्ट्या अचूक शब्द होईल.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.

शुद्धलेखन Question 6:

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

  1. गुरु
  2. गूरू
  3. गुरू
  4. गूरु
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : गुरू

शुद्धलेखन Question 6 Detailed Solution

उत्तर - गुरू हा शुद्ध शब्द आहे.

Important Pointsशुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.

मराठीत तत्सम इकारान्त व उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.

उदा. कवी, मती, गुरू, गती इत्यादी.

शब्दांच्या अंती येणारा इकार, उकार दीर्घ लिहावा.

उदा. पाटी, जादू, विनंती

अपवाद आणि, नि यांसारखी तत्सम अव्यये हृस्वांत लिहावीत.

उदा. परंतु, तथापि, यथामति

शुद्धलेखन Question 7:

खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

  1. तीर्थोपाध्याय
  2. तीर्थविधी
  3. तुकतुकित
  4. तुटपुंजा
  5. मनःशांती

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : तुकतुकित

शुद्धलेखन Question 7 Detailed Solution

उत्तर - तुकतुकित हा अशुद्ध शब्द आहे.

शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे तुकतुकीत हा शुद्ध शब्द होईल.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.

शुद्धलेखन Question 8:

खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते?

  1. आईने स्वयंपाक केला.
  2. आईने स्वयंपाक शिजवला.
  3. आईने स्वयंपाक बनवला.
  4. आईने स्वयंपाक रांधला.

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : आईने स्वयंपाक केला.

शुद्धलेखन Question 8 Detailed Solution

उत्तर - आईने स्वयंपाक केला. हे शुद्ध वाक्य आहे.

आईने स्वयंपाक केला हे अर्थपूर्ण व सुसंगत वाक्य होईल.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.

शुद्धलेखन Question 9:

खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

  1. तीर्थोपाध्याय
  2. तीर्थविधी
  3. तुकतुकित
  4. तुटपुंजा

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : तुकतुकित

शुद्धलेखन Question 9 Detailed Solution

उत्तर - तुकतुकित हा अशुद्ध शब्द आहे.

शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे तुकतुकीत हा शुद्ध शब्द होईल.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.

शुद्धलेखन Question 10:

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द शोधा. 

  1. हृदयरोगतज्ञ 
  2. हृदयरोगतज्ज्ञ
  3. रुदयरोगतज्ज्ञ
  4. हृदयरागतज्ञ

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : हृदयरोगतज्ज्ञ

शुद्धलेखन Question 10 Detailed Solution

उत्तर - प्रमाणलेखनानुसार हृदयरोगतज्ज्ञ हा अचूक शब्द आहे.

शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे होय. भाषा ही व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध हवी.

Get Free Access Now
Hot Links: teen patti diya teen patti 50 bonus real cash teen patti teen patti pro