Question
Download Solution PDF'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
This question was previously asked in
Maharashtra Police constable (Aurangabad) 2021 Previous paper
Answer (Detailed Solution Below)
Option 4 : तत्पुरुष
Free Tests
View all Free tests >
Maharashtra Police Constable CT : General Awareness (Mock Test मॉक टेस्ट)
25.1 K Users
10 Questions
10 Marks
9 Mins
Detailed Solution
Download Solution PDFसामासिक शब्द: सचिवालय
विग्रह: सचिवांचे आलय
समास: षष्ठी तत्पुरुष समास
तत्पुरुष समास:
- ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तिप्रत्यय विग्रह करतांना घालावा लागतो, त्यास ‘तत्पुरुष समास’ असे म्हणतात.
- द्वितीया तत्पुरुष, तृतीया तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, षष्ठी तत्पुरुष और सप्तमी तत्पुरुष हे तत्पुरुष समासाचे भेद आहेत.
षष्ठी तत्पुरुष समास-
- विभक्ती तत्पुरुष समासांचा विग्रह करत असताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखवला जातो त्याच विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते.
- षष्ठी विभक्तीचा कारक सम्बन्ध असून चा, ची, चे हे त्याचे कारकार्थ आहेत.
इतर उदाहरणे-
- भगिनीमंडळ- भगिनींचे मंडळ
- लोकसेवा- लोकांची सेवा
अशाप्रकारे 'सचिवालय' हा शब्द तत्पुरुष समासाचे आहे.
Last updated on Jun 14, 2024
-> Maharashtra Police will soon release the notification for 1000 Maharashtra Police Constables for the year 2025.
->A Maharashtra Police Constable's monthly salary is around ₹29,000 to ₹34,000.
-> The Maharashtra Police Constable selection process will begin with a Physical Test, followed by a written examination.
-> The candidates must check the Maharashtra Police Constable Previous Years’ Paper to be aware of the questions asked in the examination.