Question
Download Solution PDFखालीलपैकी कोण भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती होते?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFश्री. नीलम संजीव रेड्डी हे योग्य उत्तर आहे.
Key Points
- नीलम संजीव रेड्डी हे भारताचे सहावे राष्ट्रपती होते.
- त्यांनी 1977 ते 1982 दरम्यान, भारताचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते.
- ते भारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती होते.
- बिनविरोध निवडून येणारे ते एकमेव भारतीय राष्ट्रपती आहेत.
- मागील राष्ट्रपती निवडणुकीत अपयशी ठरल्यानंतर, भारताचे राष्ट्रपती बनणारे ते एकमेव व्यक्ती आहेत.
- त्यांनी भारताचे राष्ट्रपती असताना पंतप्रधान मोरारजी देसाई, चरणसिंग आणि इंदिरा गांधी यांच्यासोबत काम केले होते.
- एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर, भारताचे राष्ट्रपती होणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत.
- पदाचा राजीनामा देणारे ते लोकसभेचे पहिले सभापती होते.
Additional Information
- डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते.
- त्यांनी 1950 ते 1962 दरम्यान भारताचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते.
- डॉ. एस. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.
- त्यांनी 1962 ते 1967 दरम्यान भारताचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते.
- डॉ. झाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती आहेत.
- त्यांनी 1967 ते 1969 दरम्यान भारताचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते.
Last updated on Jun 27, 2025
-> RRB NTPC Under Graduate Exam Date 2025 will be out soon on the official website of the Railway Recruitment Board.
-> RRB NTPC Exam Analysis 2025 is LIVE now. All the candidates appearing for the RRB NTPC Exam 2025 can check the complete exam analysis to strategize their preparation accordingly.
-> The RRB NTPC Admit Card will be released on its official website for RRB NTPC Under Graduate Exam 2025.
-> Candidates who will appear for the RRB NTPC Exam can check their RRB NTPC Time Table 2025 from here.
-> The RRB NTPC 2025 Notification released for a total of 11558 vacancies. A total of 3445 Vacancies have been announced for Undergraduate posts like Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk Cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk.
-> A total of 8114 vacancies are announced for Graduate-level posts in the Non-Technical Popular Categories (NTPC) such as Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Station Master, etc.
-> Prepare for the exam using RRB NTPC Previous Year Papers.
-> Get detailed subject-wise UGC NET Exam Analysis 2025 and UGC NET Question Paper 2025 for shift 1 (25 June) here