Question
Download Solution PDFचौरस आणि आयताचे क्षेत्रफळ सामान आहे. आयताची लांबी ही चौरसाच्या बाजूपेक्षा 9 सेमीने अधिक आहे आणि त्याची रुंदी ही चौरसाच्या बाजूपेक्षा 6 सेमीने कमी आहे. तर आयताची परिमिती किती असेल?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFदिल्याप्रमाणे:
समजा a ही चौरसाची बाजू आहे, l ही आयताची लांबी आणि b ही आयताची रुंदी आहे, असे मानू.
चौरसाचे क्षेत्रफळ आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहेत ⇒ a2 = l × b
आयताची लांबी चौरसाच्या बाजूपेक्षा 9 सेमीने अधिक आहे आणि त्याची रुंदी चौरसाच्या बाजूपेक्षा 6 सेमीने कमी आहे.
l = a + 9
b = a – 6
वापरलेले सूत्र:
चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू2
आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी
आयताची परिमिती = 2 × (लांबी +रुंदी)
पडताळा:
a2 = l × b
a2 = (a + 9) × (a – 6)
⇒ a2 = a2 – 6a + 9a – 54
⇒ 3a = 54
∴ a = 18
⇒ l = 18 + 9 = 27 आणि b = 18 – 6 = 12
∴ आयताची परिमिती = 2 × (लांबी +रुंदी )
⇒ P = 2 × (27 + 12) = 78 सेमी
Last updated on Jul 8, 2025
-> The Staff Selection Commission released the SSC GD 2025 Answer Key on 26th June 2025 on the official website.
-> The SSC GD Notification 2026 will be released in October 2025 and the exam will be scheduled in the month of January and February 2026.
-> Now the total number of vacancy is 53,690. Previously, SSC GD 2025 Notification was released for 39481 Vacancies.
-> The selection process includes CBT, PET/PST, Medical Examination, and Document Verification.
-> The candidates who will be appearing for the 2026 cycle in the exam must attempt the SSC GD Constable Previous Year Papers. Also, attempt SSC GD Constable Mock Tests.