प्रश्नात दिलेल्या पर्यायांतील वेगळा घटक निवडा. 

  1. वाघ 
  2. कुत्रा 
  3. उंट 
  4. अस्वल 

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : उंट 

Detailed Solution

Download Solution PDF

वाघ, कुत्रा आणि अस्वल हे मांसाहारी प्राणी आहेत आणि उंट हा शाकाहारी प्राणी आहे.

म्हणून, उंट हे योग्य उत्तर आहे.

More Meaning Based Questions

Hot Links: teen patti flush teen patti 51 bonus teen patti all app