आठ मित्र एक खेळ खेळत आहेत. K, L, M आणि N उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रांगेत बसले आहेत. O, P, Q आणि R दक्षिणेकडे तोंड करून एका समांतर रांगेत बसले आहेत. अशाप्रकारे एका  ओळीत  बसलेली प्रत्येक व्यक्ती समांतर रेषेत बसलेल्या दुसर्या व्यक्तीच्या संमुख आहे. M चे तोंड अशा एका व्यक्तीच्या संमुख आहे ज्याच्या उजवीकडे दोन व्यक्ती बसल्या आहेत. N हा M आणि K च्या दरम्यान बसला आहे. Q हा K च्या संमुख आहे. O हा P किंवा Q चा जवळचा शेजारी नाही. खालीलपैकी कोण M च्या संमुख आहे?

This question was previously asked in
RRB NTPC CBT 2 (Level-2) Official Paper (Held On: 16 June 2022 Shift 1)
View all RRB NTPC Papers >
  1. R
  2. O
  3. P
  4. Q

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : R
Free
RRB Exams (Railway) Biology (Cell) Mock Test
10 Qs. 10 Marks 7 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

आठ मित्र: K, L, M, N, O, P, Q आणि R

  • मित्रांची संख्या = 8, नावे, K, L, M, N, O, P, Q, R
  • K, L, M आणि N उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसले आहेत. 
  • O, P, Q आणि R दक्षिणेकडे तोंड करून एका समांतर रेषेत बसले आहेत. 
  • एका ओळीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे तोंड समांतर रेषेत बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे असते.
  • M चे तोंड अशा एका व्यक्तीच्या संमुख आहे ज्याच्या उजवीकडे दोन व्यक्ती बसल्या आहेत. M चे तोंड उत्तरेकडे आहे.

  • N हा M आणि K च्या दरम्यान बसला आहे. 

  •  Q हा K च्या संमुख आहे.

  • O हा P किंवा Q चा लगतचा शेजारी नाही.

म्हणून, R हे योग्य उत्तर आहे.

Latest RRB NTPC Updates

Last updated on Jul 2, 2025

-> RRB NTPC Under Graduate Exam Date 2025 has been released on the official website of the Railway Recruitment Board. 

-> The RRB NTPC Admit Card will be released on its official website for RRB NTPC Under Graduate Exam 2025.

-> Candidates who will appear for the RRB NTPC Exam can check their RRB NTPC Time Table 2025 from here. 

-> TNPSC Group 4 Hall Ticket has been released on the official website @tnpscexams.in

-> The RRB NTPC 2025 Notification released for a total of 11558 vacancies. A total of 3445 Vacancies have been announced for Undergraduate posts like Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk Cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk.

-> A total of 8114 vacancies are announced for Graduate-level posts in the Non-Technical Popular Categories (NTPC) such as Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Station Master, etc.

-> Prepare for the exam using RRB NTPC Previous Year Papers.

-> Get detailed subject-wise UGC NET Exam Analysis 2025 and UGC NET Question Paper 2025 for shift 1 (25 June) here

Hot Links: teen patti flush teen patti master online teen patti master new version teen patti lucky