_______ हे भारतातील सर्वात मोठे बॉक्साईट उत्पादक राज्य आहे.

This question was previously asked in
NTPC CBT-I (Held On: 4 Jan 2021 Shift 1)
View all RRB NTPC Papers >
  1. ओडिशा
  2. झारखंड
  3. आंध्रप्रदेश
  4. गुजरात

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : ओडिशा
Free
RRB NTPC Graduate Level Full Test - 01
100 Qs. 100 Marks 90 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

ओडिशा हे योग्य उत्तर आहे.

Key Points

  • ओडिशा हे भारतातील सर्वात मोठे बॉक्साईट उत्पादक राज्य आहे.
  • भारतातील निम्म्याहून अधिक बॉक्साईटचे साठे हे ओडिशा राज्यात आढळतात.
  • बॉक्साईट हे ॲल्युमिनिअम उत्पादनात वापरले जाणारे मुख्य खनिज आहे.
  • ओडिशातील कलाहंडी हे क्षेत्र बॉक्साईट उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
  • बॉक्साईटचे साठे हे ॲल्युमिनियम सिलिकेट युक्त विविध प्रकारच्या खडकांच्या अपघटनाने तयार होतात.​

Important Points

  • ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू ही प्रमुख बॉक्साईट उत्पादक राज्ये आहेत.
  • बॉक्साईटचा वापर प्रामुख्याने बेअर प्रक्रियेमध्ये ॲल्युमिना निर्माण करण्यासाठी केला जातो.
  • भारतातील महत्त्वाच्या बॉक्साईट खाणी पुढीलप्रमाणे:
    • बिलासपूर आणि मैकल टेकड्या
    • सिंगभूम
    • जामनगर
    • बलांगीर
    • बारगढ
    • कोरापुट
    • कलाहंडी
    • संबळपूर
    • सुंदरगड.

Additional Information

  • ओडिशा आणि छत्तीसगड राज्यांनंतर झारखंड हे राज्य लोहखनिज, तांबे, अर्भक, कायनाइट, युरेनिअम, ॲसबेस्टॉस इ. उत्पादनात पहिल्या क्रमांकावर तर कोळसा उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • पश्चिम बंगाल हे भारतातील प्रमुख तांदूळ उत्पादक राज्य आहे.
  • भारतात कापूस, भुईमूग, जिरे, तीळ इत्यादी नगदी पिकांचे सर्वाधिक उत्पादन गुजरात राज्यामध्ये होते.

Latest RRB NTPC Updates

Last updated on Jul 10, 2025

-> RRB NTPC Under Graduate Exam Date 2025 has been released on the official website of the Railway Recruitment Board.

-> The RRB NTPC Admit Card will be released on its official website for RRB NTPC Under Graduate Exam 2025.

-> Candidates who will appear for the RRB NTPC Exam can check their RRB NTPC Time Table 2025 from here. 

-> The RRB NTPC 2025 Notification released for a total of 11558 vacancies. A total of 3445 Vacancies have been announced for Undergraduate posts like Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk Cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk.

-> A total of 8114 vacancies are announced for Graduate-level posts in the Non-Technical Popular Categories (NTPC) such as Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Station Master, etc.

-> Prepare for the exam using RRB NTPC Previous Year Papers.

-> Get detailed subject-wise UGC NET Exam Analysis 2025 and UGC NET Question Paper 2025 for shift 1 (25 June) here

More Indian Economic and Human Geography Questions

More Indian Geography Questions

Hot Links: teen patti master 2025 teen patti tiger teen patti rules