Bombay High Court Clerk 2025 मध्ये नक्की काय मिळेल?
मराठी व इंग्रजी व्याकरणाचे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स , 450+ टेस्ट्स, 370+ नोट्स, 12,000+ प्रश्न, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका व जिल्हा न्यायालयाचे MBT पेपर्स यांचा समावेश आहे.
रिकॉर्डेड व्याकरण कोर्स व्हिडिओ स्वरूपात आहे का?
हो, मराठी व इंग्रजी व्याकरणाचे संपूर्ण व्हिडिओ लेक्चर्स दिले आहेत जे तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता.
टेस्ट सिरीज नविन अभ्यासक्रमावर आधारित आहे का?
होय! सर्व टेस्ट्स व प्रश्नपत्रिका नवीन अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्ननुसार आहेत.
स्टडी नोट्समध्ये कोणते विषय समाविष्ट आहेत?
इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, संगणक, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यांचे 370+ PDF नोट्स उपलब्ध आहेत.